छत्रपती शाहू महाराज (पहिले) यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगम माहुली येथे आज (मंगळवार) राजमाता कल्पनाराजे भोसले ह्यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज (पहिले) यांच्या समाधीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
हा मराठ्यांच्या इतिहासाचा गौरव सर्वांनी प्रत्येकाने मनामनात आणि घराघरात पोहचविला पाहिजे. आपण प्रत्येकाने ह्या समाधीस्थळास वेळ मिळेल तेव्हा आवर्जून भेट द्यावी.
ह्या कार्यासाठी दिवसरात्र कष्ट घेतल्याबद्दल सर्वांचे सातारकरांच्यावतीने राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी आभार मानले.

व्हिडिआे - प्रमाेद इंगळे, सातारा
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.